एक लढाई हरलो
एक लढाई हरलो म्हणून काय झालंअजून युद्ध जिकंण तरी बाकी आहेआज मागे पडलो म्हणून काय झालबरेच जण आज माझ्याही मागे आहेत.कोण म्हणत "ती नाही म्हणून काय झाल"तिच्या शीवाय इथे ब-याच जणी आहेत" पण यालाच प्रेम म्हणतात का जगाततु घाबरु नकोस मी आजही तुझाच आहे.तु जवळ नसलीस म्हणून काय झालतुझ्या आठवणी माझ्यासाठी खूप आहेतपण आठवणीसोबत जगता येत का इथेखरच आज हे एक खूप मोठ गणित आहे.आज मी तुझा असलो म्हणून काय झालपण आज तु नक्की माझी आहेस का ?मी पळवाटा मुळीच शोधत नाही कधीहा पण तुझे सगळे मार्ग मोकळे आहेत.सुधीर .......
मनापासुन ....... मनापर्यंत .........
dear SUDHIR......
ReplyDeleteits a very amazing collection yaar.....
keep it up....
marathi manus kiti kholvar jaun vichar karto he tu dakhun dilas.....
kharach khup chan kavita ahet tuzya.
mitra....can u pls send me other collection of urs on my email....
sharad.nikam@hotmail.com.
god bless u...take care.
Hi Sudhir
ReplyDeletetula mahitey ka ki tu je lihatos te kharach khup mann helawanaar aahe.....agadi manapasun sangate....hi kavita vachatan adole bharun aale
chhan lihitos....asach lihat ja...
if u can send me more on
pratham.navjyot@gmail.com
i will wait for ur reply
see u
Hi sudheer ,you are too good
ReplyDeletehi, sudheer you are to quite, like your poem
ReplyDelete