आज झाली पुन्हां माती
आज झाली पुन्हां माती ही जडआज ओलावली पुन्हां पापण्यांची कडमाझ्या शब्दांनी सुध्दा तिचे डोळे भिजलेआसवांसाठी ही आशी काळजाची तडफ़ड.आज भिजला पुन्हां तो चद्रं तो माझाअश्रुंच्या चादंण्यात मग झाला तो वजानाही लपवु शकला स्वतःला तो आजमग घेतली त्याने काही वेळेची रजादुःखं समजायला आसवांची का गरजशब्दही सांगतात आणखी काही बरचंकस पेलणार वजन शब्दांच त्या मनालाजड झाली होती माती आज खरंचसुधीर .....
मनापासुन ......... मनापर्यंत .........
No comments:
Post a Comment