marathi kavita
मनापासुन..... मनापर्यंत.....
Apr 24, 2008
माप.... ( गझल)
›
नशीबात माझ्या तुझे कोप आहे असे कोणते भोगतो पाप आहे. तुही आठवांना दुरी लोटलेले तरी आसवांचा मला ताप आहे. कशी गुंतली आज गाण्यात माझ्या तुझे नाव...
8 comments:
पाकळ्या .... ( गझल)
›
किना-या वाचून ह्या जगल्या नाही कधीही लाटा कुठे निजल्या नाही. सरी डोळयातून ओघळल्या तुझ्या सखे माझ्या पापण्या भिजल्या नाही. तुही त्या चंद्रावर...
5 comments:
Dec 13, 2007
वाटा ... (गझल)
›
कोणास कधी कळतात वाटा वेड्या कोठून कश्या वळतात वाटा। एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना सोडूनी हात कधी पळतात वाटा। पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते जा...
9 comments:
शून्य... (गझल)
›
आयूश्य धुडांळत झरला शून्य होता एका ह्र्दयावर हरला शून्य होता। तोडून बधं मिठितुन तीच्या सूटावे तीने मुठित जणु धरला शून्य होता। मैफ़ील सपंवुन उ...
3 comments:
Nov 30, 2007
किनारे. (गझल)
›
सागरी मीठीत हळुच शिरले किनारे आसवे गाळून परत फ़िरले किनारे. आयुष्यात एकरुप असुन सागराशी दुष्ट लाटांनी हसत उधळले किनारे. मीठ चोळूनी हळूच लहर फ़...
6 comments:
डोळ्यात गळून गेली (गझल)
›
वृत्त - इंद्रवजा गण - त त ज ग ग **************************** आत्ताच डोळ्यात गळून गेली जी आठवांना विसरून गेली. होते अश्रू नीकट काळजाच्या डोळ्...
4 comments:
सरलो नभात (गझल)
›
वृत्त - इंद्रवजा गण - त त ज ग ग **************************** आयुष्य होते उरलो नभात सा-याच राती सरलो नभात. तो मीच तारा नभि तूटलेला तूझ्याच सा...
सरणात होतो (गझल)
›
वृत्त - उपेंद्रवज्रा , गण - ज त ज ग ग *************************** निवांत माझ्या सरणात होतो नितांत तीच्या स्मरणात होतो. भवीष्य माझे भरडून गेल...
1 comment:
ह्र्दयात नकार होते (गझल)
›
तीलाच द्याव मन हेच विचार होते तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते. ती दोष देउन जरी नियतीस गेली माझे तिच्याहुन नशीब सुमार होते. कर्जात बूडुन पुर...
4 comments:
काव्यात
›
कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे. नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे. मी...
4 comments:
›
Home
View web version