आसवांचे दिवस आलेत.
कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतोआता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेतखूप इच्छा होती माझी घर बसवण्याचीबघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.कधी काळी मी तुझ्यावर मरत होतोआता खरोखर मरण्याचे दिवस आलेतखूप इच्छा होती मरणं आजमवण्याचीबघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.कधी काळी माझ्या कविता हसत होत्याआता कवितांवर रडण्याचे दिवस आलेतकागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हतेआज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतोआज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेततुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेतबघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचेदिवस आलेत.सुधीर .....मनापासुन ........ मनापर्यंत ........
verrrrrrrrryyyyyyyyyyyyyyyyyy
ReplyDeleteniiiiiiiiiiiiiiiiceeeeeeeeee
khupcha chaan . mitra i proud u
Hi sudhir,
ReplyDeleteMala tujhya sarv kavita khup aavadatat, ashyach kavita lihit ja
best...............
ReplyDeletewaah sudhir kharrch tujhya sarva kavita manapasun nightat ani khol manacha thav ghetat, tujhya kavita vachun aaj mala tiji khoop aathvan yetey ani aathvani barobar dolyatun pani thank yaar asach kavita karat raha ani jamle tar mala nakki contact kar.... 9371218121
ReplyDeletehi sudhir,,, i dont have any other words to say other than ,,i love u.
ReplyDelete