नाव बुडण्याआधी
नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घेमाझा मृत्यू इथेच लिहीलाय या सागरातमला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.जेवढं रडायचं आहे आज रडून घेज्या शपता सोडायच्या त्या सोडून घेआठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडेआणखी काही हवं असेल तर मागुन घेआज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घेआज शेवटच माला डोळे भरुन पाहून घेउद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेलजे काही विसरायच असेल ते विसरुन घेनाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घेसगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घेतुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतातजाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.सुधीर ........मनापासुन ........ मनापर्यंत .......
No comments:
Post a Comment