रंग बदलेस म्हणून
उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहेउद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहेमला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहेततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीसउद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीसआजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीचीउद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस"सणाला तरी हसत जा" तु अस म्हणशील"बाहेरच जग पाहत जा" तु असही म्हणशील"कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पणतु मात्र सुखाने जगत जा" तु असही म्हणशील.पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोययदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोयआठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगात आता तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय.सुधीर ....
मनापासुन ....... मनापर्यंत ........
No comments:
Post a Comment