आसवांच्या थेबांपरी मी
आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालोकाय दोश माझा मी या वादळांत मिळालोखरतर दोश तुझा नाही चुक माझीच होतीनेहमी सोडून सत्य स्वप्नांच्या मागे मी पळालो.अचानक त्या क्षितीजाच्या रगांवर मी भूललोलागल्या असंख्य ठेचा पण नाही मी सुधरलोप्रत्येक वळनावर तुझी मागुन हाक होतीखरतर मीच मुर्ख कधी मागे नाही वळलो.प्रत्येक वळनावर मी मार्ग बदलत रहीलोतु जवळ आली नाहीस मी दुर जात राहीलोशेवटी प्रेमाच्या गाठी तुही सोडत गेलीस मी वेड्यापरी त्या धाग्यांच टोक शोधत राहीलो.तु जिकंलीस नाही पण मी मात्र हरत राहीलोतुला दगड म्हणता म्हणता मीच दगड झाहलोपण ओलावतील पापण्या तुझ्या विरहात जेव्हांलक्षात ठेव तेव्हा तु हरलीस आणी मीच जिकंलो.सुधीर .....
मनापासुन .......... मनापर्यतं ...........
No comments:
Post a Comment