कल्पनांचा पूर
कल्पनांचा पूर आता ओसरलायआता मला कविता सुचत नाहीतशब्दच जणू काही हरवलेत माझेकवितेत ते कुठेच दिसत नाहीत.कवितेसाठी पुन्हां हा बाधंया धरणाचा तुटावा लागेलपुन्हां कल्पनांना पाण्यात वाहत माझ्याकडे यावं लागेल.कवितेसाठी पुन्हां माझ्यापापण्यानां ओल व्हांव लागेलओघळल्यावर आसवे माझीविचारंना त्यात भिजावं लागेल.भिजण्याच्या भीतीने मग माझेशब्दही माझ्याकडे परत येतीलआल्यावर पूर कल्पनांचा मगकविताही माझ्या ओसरीला येतील.सुधीर.......मनापासुन............ मनापर्यतं .............
No comments:
Post a Comment