चद्रांच्या मिठीत
त्या चादंण्याचां काटा माझ्या मनात रूतलेलावेडा जिव माझा चद्रांच्या मिठीत लपलेलामग चद्रंही माझा चादंण्या पाहून लाजलेलाआठवते रात्र पोर्णीमेची चद्रं माझा चिबं भिजलेलाचद्रांला पाहून कुशीत माझ्या चादंण्याना राग आलापाहून रुप चद्रांच एक तारा जळून राख झालात्या पोर्णीमेच्या रात्री मला अनोखा भास झालातेव्हांपासुन मी चद्रांचा आणी चद्रं माझा श्वास झाला.प्रेमाची लहर पाहून वादळंही गार हवा झालीगारवा साहण्यासाठी मग ढगांनी चादर केलीपहाटेच्या प्रकाशात मग चादंण्याना झोप आलीकळालच नाही चद्रांच्या मिठीत कधी रात्र गेली.सुधीर......मनापासुन............ मनापर्यतं...............
Khup chan ahe
ReplyDeletewell done Keep it up.
tuzya kavita khup khup sundar astat
ReplyDeleteagadi manala saad ghalnari
manatale bhav olkhanari
khup khup chaan.....!!!!