श्वासालाही उघाणं आलं
आज श्वासालाही उघाणं आलं तिला मिटीत घेतानाचुकत होते ठोके काळ्जाचे तिला मिठीत घेतानातिचा श्वासही थाबंला आज त्या भेटीच्या वाद्ळांतजराही नाही लवल्या पापण्या तिला डोळ्यात भरताना.आज मनालाही उधाणं आलं तिचा हात मुठीत धरतानाथरथरत होते काळीज तिचे कुशीत माझ्या शिरतानाहलकी लहर जरी आली तरी तो वादळांचा भास होताआज काळजातही चमक्ल्या विजा तिला जवळ घेताना.मग डोळ्यांनाही उधाण आलं ओठ तिचे पाहतानामग मान वळवली तिने एका श्वासाचं अतंर असतानाकापत होते ओठ तिचे पून्हां मागे वळून पाहतानामग ओठांनीच ओठांना शातं केल डोळे बंद असताना.सुधीर.....मनापासुन........ मनापर्यत.........
superb,,,,, manatle pratyek kshan tu kase khechun ghetos tuza kavitanmadhe...? i dont know who r u? but i realy care for u ,,,, god bless..
ReplyDeletechup chan kavita aahet
ReplyDeletemaj hi nav kavita aahe aaani mi dekhil tujya kavita sarkhich dukhi aahe